कोषामधून पतंग बाहेर पडताना
रेशीम मादी पतंग अंडीपुंज देताना
सूक्ष्मदर्शकयंत्राद्वारे अंडीपुंज तपासणी
फांदी पध्दतीने रेशीम किटक संगोपन
तुती पाला खाताना रेशीम अळया
कोष बनविणेसाठी पूर्ण वाढ झालेल्या रेशीम अळया
चंद्रिकेवरून रेशीम कोष सोडविताना
मार्केट मध्ये विक्रीकरीता तयार रेशीम कोष
पैठणी विणकाम करताना महिला विणकर
पैठणी विणकाम करताना विणकर